ताज्या बातम्या

राजूरीत उसाच्या शेतीला आग

राजूरीत शेतकर्‍याच्या उसाच्या शेतीला आग
संदीप क्षीरसागरांची घटनास्थळी धाव
बीड (रिपोर्टर):- आज सकाळी शार्टसर्किट होऊन राजूरी येथील तीन शेतकर्‍यांच्या उसाच्या शेताला आग लागली तेव्हा राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप क्षीरसागरांनी आग विझविण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली होती. या वेळी अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले होते मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केलं होतं. अवघ्या उसाचं शेत यात जळून खाक झालं. मात्र संदीप क्षीरसागर घटनास्थळी तात्काळ धावल्याने आपला माणूस तो आपलाच अशी प्रतिक्रिया उपस्थित शेतकर्‍यांनी दिली. राजूरी येथील भगवान बहीर, अभिमान बहीर, अब्दुल गफ्फार शेख या तीन शेतकर्‍यांच्या उसाच्या शेताला आज सकाळी शॉर्ट सर्किटने आग लागली. याची माहिती राष्ट्रवादीचे नेते संदीप क्षीरसागर यांना झाल्यानंतर त्यांनी प्रचार बाजुला ठेवून घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत त्यांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. उन्हाची तीव्रता आणि दुष्काळीस्थिती, पाण्याची कमतरता यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. अवघ्या काही तासात या तिघांच्या शेताला आगीने आपल्या विळख्यात घेतले. उसाचं शेत जळून खाक झालं मात्र संदीप क्षीरसागरांची पळापळ पहाता उपस्थित शेतकर्‍यांनी आपला माणूस तो आपलाच. तोच सुख-दु:खाला कामी येणार, अशी प्रतिक्रिया देऊन संदीप क्षीरसागरांच्या कार्यप्रणालीला सकारात्मक प्रमाणपत्रच दिले.राजूरीत शेतकर्‍याच्या उसाच्या शेतीला आग
संदीप क्षीरसागरांची घटनास्थळी धाव
बीड (रिपोर्टर):- आज सकाळी शार्टसर्किट होऊन राजूरी येथील तीन शेतकर्‍यांच्या उसाच्या शेताला आग लागली तेव्हा राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप क्षीरसागरांनी आग विझविण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली होती. या वेळी अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले होते मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केलं होतं. अवघ्या उसाचं शेत यात जळून खाक झालं. मात्र संदीप क्षीरसागर घटनास्थळी तात्काळ धावल्याने आपला माणूस तो आपलाच अशी प्रतिक्रिया उपस्थित शेतकर्‍यांनी दिली. राजूरी येथील भगवान बहीर, अभिमान बहीर, अब्दुल गफ्फार शेख या तीन शेतकर्‍यांच्या उसाच्या शेताला आज सकाळी शॉर्ट सर्किटने आग लागली. याची माहिती राष्ट्रवादीचे नेते संदीप क्षीरसागर यांना झाल्यानंतर त्यांनी प्रचार बाजुला ठेवून घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत त्यांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. उन्हाची तीव्रता आणि दुष्काळीस्थिती, पाण्याची कमतरता यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. अवघ्या काही तासात या तिघांच्या शेताला आगीने आपल्या विळख्यात घेतले. उसाचं शेत जळून खाक झालं मात्र संदीप क्षीरसागरांची पळापळ पहाता उपस्थित शेतकर्‍यांनी आपला माणूस तो आपलाच. तोच सुख-दु:खाला कामी येणार, अशी प्रतिक्रिया देऊन संदीप क्षीरसागरांच्या कार्यप्रणालीला सकारात्मक प्रमाणपत्रच दिले.

अधिक माहिती: reporter online

Best Reader's Review