आज शुक्रवारचे ४२ संशयितां पैकीच्या ३५ निगेटिव्ह ७ प्रलंबित 

eReporter Web Team

 

बीड -ऑनलाईन रिपोर्टर 
बीड जिल्हात सध्या कोरोना महामारीने हाहाकार उडवून सोडला असून आज पाठवण्यात आलेल्या ४२ जणांच्या नमुन्या पैकी ३५ जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत तर ७ जणांचे अहवाल प्रलंबित ठेवण्यात आले आहेत 
गेल्या पाच सहा दिवसापासून बीड जिल्हात रोज कोरोना बाधित रुग्ण आढळत होतमात्र काल पासून त्याला ब्रेक लागले आहे आज शुक्रवार २२ मे रोजी जिल्हयातून ४२ संशयितांचे नमुने लातूर प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते त्या पैकी ३५ जणांचे नमुने हे निगेटिव्ह आले असून ७ जणांचे नमुने प्रलंबित ठेवण्यात आले आहेत 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like