गुरुवार पासून आठ दिवस बीड शहरात कडेकोट संचारबंदी

eReporter Web Team

बीड - ऑनलाईन रिपोर्टर 

बीड जिल्हात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना एक पॉजिटीव्ह आलेला रुग्ण शहरात अनेक ठिकाणी वावरल्याने अधिक दक्षता घेत उद्या गुरुवार पासून आठ दिवस   बीड शहरात कडेकोट संचार बंदी लागू करण्यात आल्याची माहिती पोलीस यंत्रणा शहरात फिरून देत आहे त्या मुळे उद्या शहरात फक्त रुग्णालय, आणी मेडिकल उघडे रहाणार आहेत 


अधिक माहिती: बीड

Related Posts you may like