बीड सह 12 गावात 4 जून पर्यंत कर्फ्यू

eReporter Web Team

बीड ऑनलाईन रिपोर्टर 

बीड शहरासह शहरात लगतचे आणी जिल्हातील अन्य तालुक्यातील 12 गावांत 4  जून पर्यंत संचार बंदी लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढलेल्या आदेशातून मिळत आहे 

बीड शहरासह तालुक्यातील खंडाळा, चर्हाटा, पालवन, इट पाटोदा तालुक्यातील वैजाळा, डोंगरकिन्ही वडवणी तालुक्यातील देवडी  गेवराई तालुक्यातील खांडवी, मादळमोही, धरवंटा केज तालुक्यातील खरमटा आणी धारूर तालुक्यातील पारगाव या ठिकाणी 4 जून पर्यंत कडेकोट संचार बंदी लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या आदेशात म्हटलं आहे 


अधिक माहिती: Beed

Related Posts you may like