पाटोदा तालुक्यात आणखी 1 कोरोना बाधित :37 निगेटिव्ह

eReporter Web Team

बीड -ऑनलाईन रिपोर्टर 

बीड जिल्हयातून आज आरोग्य विभागाने 38 कोरोना संशयितांचे नमुने चाचणीसाठी लातूर प्रयोगशाळेत पाठवले होते. त्या सर्व नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला असून 37 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर 1 एक जण पॉझिटिव्ह आढळून आला आहे सदरचा व्यक्ती हा पाटोदा तालुक्यातील डोंबारी येथील असून तो मुंबई येथून आल्याचे सांगण्यात येते 


अधिक माहिती: Beed

Related Posts you may like