नाकले पिंपळगावात तरुणाची हत्या

eReporter Web Team

नाकले पिंपळगावात तरुणाची हत्या 

माजलगाव (रिपोर्टर):- आठवडाभरापासून जिल्ह्यात खूनाचे सत्र सुरूच असून रात्री माजलगाव तालुक्यातील नाकले पिंपळगाव येथे २७ वर्षीय तरूणाचा खून झाल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली.

दिंद्रुडपासून जवळच असलेल्या नाकले पिंपळगाव येथील लक्ष्मण दशरथ काळे वय २७ वर्षे या तरूणाचा खून करण्यात आला असून या घटनेची माहिती दिंद्रुड पोलीसांना होताच एपीआय गव्हाणकर पोलीस उपनिरीक्षक विजय नसाणे यांच्यासह अन्य फौज फाटा घटनास्थळी रवाना झाला आहे. सदरची हत्या कुठल्या कारणावरून आणि कोणी केली हे अद्याप समजू शकले नाही.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळाच


अधिक माहिती: beed

Related Posts you may like