बीडकरांना मोठा दिलासा आजचे सर्व स्वॅब निगेटिव्ह

eReporter Web Team

बीडकरांना मोठा दिलासा आजचे सर्व स्वॅब निगेटिव्ह
बीड रिपोर्टर
गेल्या चार दिवसांपासून बीडकरांना कोरोनाबद्दल आनंदाच्या बातम्या मिळत आहेत. गेल्या तिन दिवसात 85 स्वॉब पैकी केवळ दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले तर आज पाठवलेले 9 स्वॅब देखील निगेटिव्ह आल्याने बीडकरांना मोठा दिलासा मिळाळा आहे. यामध्ये रुग्ण बरे होण्यचे प्रमाण देखील वाढले आहे. 
यामध्ये केज मधून 1, जिल्हा रुग्णालयातून 7 तर परळीमधून 1 असे 9 स्वॅब पाठवले होते.

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like