कोरोना : 108 रिपोर्ट दिलासादायक

eReporter Web Team

कोरोना : 108 रिपोर्ट दिलासादायक

बीड

बीड जिल्हयातील आज एकूण 108 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या सर्व स्वब चा अहवाल दिलासादायक आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली.

 

यामध्ये आज पाठविलेले स्वॅब नमुने संख्या-- 108

 पॉजिटिव्ह अहवाल---00 

निगेटिव्ह अहवाल --- 107

inclusive अहवाल ---- ०१

 

  कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब

 स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते. 

  यामध्ये

१) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड      20

2)CCC बीड             62

2) ग्रामीण रुग्णालय आष्टी 12

 

3) उपजिल्हा रुग्णालय केज 07

                       

4)स्वाराती ग्रा वै महाविद्यालय       आंबाजोगाई   03

 

 एकूण बीड जिल्हा 104

तर दुपारी पाठवलेले 4 असे मिळून 108 अहवालाचा आज रिपोर्ट आला आहे.


अधिक माहिती: बीड

Related Posts you may like