जिल्ह्यात संसर्ग वाढला आज 17 कोरोना पॉझिटिव्ह

eReporter Web Team

जिल्ह्यात संसर्ग वाढला

आज 17 कोरोना पॉझिटिव्ह

बीड रिपोर्टर

आजचे स्वॅब - 262 पाठवले होते.  निगेटिव्ह - 238 ,अनिर्णित - 07 तर पॉझिटिव्ह 17 आले आहेत

यामध्ये 

बीड तालुका - 06

अंबाजोगाई - 03

परळी - 06

गेवराई - 02

कोविड -१ ९ दिनांक ०८ / जुलै २०२० आज १७ पॉझिटिव्ह , आजचे स्वब -२६२ निगेटिव्ह - २३८ , अनिर्णित ०७ 

०३ - अंबाजोगाई : - ३६ वर्षीय महिला , १५ व १३ वर्षीय पुरुष ( एस.बी.आय.परळी कर्मचा - यांचे कुटूंबिय रा.शिक्षक कॉलनी , मोरेवाडी ) 

०६ - परळी : - ४५ वर्षीय पुरुष ( एसबीआय बँक कर्मचारी ) , परळी शहर ३३ वर्षीय पुरुष ( एसबीआय परळी कर्मचारी ) , परळी शहर ७१ व ०७ वर्षीय पुरुष ( एसबीआय कर्मचा - याचे कुटूंबीय ) , परळी शहर ४६ वर्षीय पुरुष ( एसबीआय बँकेचा ग्राहक ) , परळी शहर २३ वर्षीय पुरुष ( एसबीआय बँकेचा ग्राहक , रा.दादाहरी वडगाव ) ,

 ०२ - गेवराई :: - २६ वर्षीय महिला ( ईस्लामपुरा गेवराई पॉझिटिव्ह सहवासीत ) , गेवराई शहर २८ वर्षीय पुरुष ( पुणे हुन आलेला रा.केकतपांगरी ) 

०६ - बीड : - ६८ वर्षीय पुरुष ( स्टेट बँक कॉलनी , परवाना नगर , बीड ) , बीड शहर ४३ वर्षीय पुरुष ( मोमोनपुरा , मक्का चौक ) , बीड शहर ३० वर्षीय पुरुष ( विद्यानगर पुर्व ) , बीड शहर ८३ वर्षीय स्त्री ( गोविंदनगर , बीड ) बीड शहर ५५ वर्षीय पुरुष ( साक्षाळपिंप्री ) , ३० वर्षीय पुरुष ( वंजारवाडी ) , बीड तालुक्यातील ६ रुग्णांपैकी ३ रुग्ण हे बीड शहरातील मेगासर्वेतुन आढळलेले आहेत .

 

आज पाठवलेले स्वब

 

1) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड -16

2)स्वाराती ग्रा वै महाविद्यालय       आंबाजोगाई -8

3)उपजिल्हा रुग्णालय परळी - 31

4)उपजिल्हा रुग्णालय केज-26

5)ग्रामीण  रुग्णालय माजलगाव-22

6)उपजिल्हा रुग्णालय गेवराई -24

7)ग्रामीण रुग्णालय आष्टी -23

8)CCC बीड -80

9)CCC अंबाजोगाई -32

 एकूण बीड जिल्हा 262


अधिक माहिती: बीड

Related Posts you may like