कोरोनाचा कहर : रेकॉर्ड मोडला, 20 जण पॉझिटिव्ह

eReporter Web Team

कोरोनाचा कहर : रेकॉर्ड मोडला, 20 जण पॉझिटिव्ह
बीड रिपोर्टर
काल जिल्ह्यतून काल 292 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज पहाटे आला असून तब्बल 20 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी 13 पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहवासात आल्याने बाधित झाले आहेत.
काल दि. 10 जुलै पाठवलेले
स्वॅब - २ ९ ३
पॉझिटिव्ह : - २० 
निगेटिव्ह : - २७३
 बीड 8 पॉझिटिव्ह
: -५० वर्षीय पुरुष ( रा.संत तुकाराम नगर , 
३० वर्षीय पुरुष ( रा.तुळजाई नगर , बीड , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ,
९ वर्षीय पुरुष ( रा.घुमरे कॉम्प्लेक्स , बीड , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ),
 ५५ वर्षीय महिला ( रा.परवाना नगर , बीड , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ),
 ३२ वर्षीय महिला ( रा.परवाना नगर , बीड , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ),
२४ वर्षीय पुरुष ( अश्विनी लॉज जवळ , शाहुनगर रोड , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ),
२५ वर्षीय पुरुष ( अश्विनी लॉज जवळ , शाहुनगर रोड , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ), 
पुरुष ( रा.चौसाळा ता.बीड ) , 

परळी 4 पॉझिटिव्ह
६२ वर्षीय महिला ( रा.विद्या नगर , परळी,
एसबीआय बॅक येथील पॉझिटिव्ह रुग्णाची ४३ वर्षीय सहवासीत ),
४६ वर्षीय पुरुष ( रा.नाथ्रा , एसबीआय बँक येथील पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ),
३५ वर्षीय महिला ( रा.सिध्दार्थ नगर , परळी ),
 ४८ वर्षीय पुरुष ( रा.गुरुकृपा नगर नाथचित्र मंदीर समोर, परळी ), 

गेवराई 6 पॉझिटिव्ह
२५ वर्षीय पुरुष ( रा.संजयनगर , गेवराई , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ),
 ३८ वर्षीय महिला (रा.ईस्लामपुरा , गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत),
 १४ वर्षीय मुलगी ( रा ईस्लामपुरा , गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) ,
२२ वर्षीय महिला ( रा ईस्लामपुरा , गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
 ४७ वर्षीय पुरुष ( रा.मोमीनपुरा गेवराई ) ,
 ६० वर्षीय पुरुष ( रा.मोमीनपुरा गेवराई ) 

आष्टी १ पॉझिटिव्ह
 ४४ वर्षीय पुरुष ( रा.दत्तमंदीर गल्ली , आष्टी , गुलबर्गा येथुन आलेला )

धारुर 1 पॉझिटिव्ह
 ४२ वर्षीय पुरुष ( रा.साठेनगर ,धारूर पुण्यावरून आलेला.)


अधिक माहिती: बीड

Related Posts you may like