महात्मा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा अभिनव उपक्रम, अनेक कार्यालयांचे निर्जंतुकीकरण करणार 

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर)- बीड महात्मा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सॅनीटाईज महाराष्ट्र च्या माध्यमातून बीड शहरात विविध ठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणी करून कोरोना मुक्त बीड शहर करण्याचा संकल्प केला आहे बीड शहरातील सध्या वाढत्या कोरुना रुग्णांची संख्या पाहता बीड शहरामध्ये अत्यल्प दारामध्ये घर रो हाऊस मिनी बंगलो फ्लॅट अपारमेंट सिनेमागृह मंगल कार्यालय शाळा महाविद्यालय हॉटेल्स कार्यालय चार चाकी वाहन दोन चाकी वाहन अशा सर्व ठिकाणी अत्यल्प दरामध्ये पूर्ण निर्जंतुकीकरण करून देण्यात येणार आहे ना नफा ना तोटा या धर्तीवर हा उपक्रम राबवला असून सामाजिक बांधिलकी जपत या संस्थेने लॉकडाउनच्या काळात मोफत वीस दिवस अन्नदानाचा कार्यक्रम राबवला होता संस्थेच्या माध्यमातून विविध योजना जनतेपर्यंत त्या संस्थेने दिले असून एक चांगली संस्था म्हणून या संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे येणार्‍या काळात बीड शहरात जे लोक म्हणून काम करतात मग पत्रकार असतील पोलीस असतील आरोग्य सेवक असतील या सर्वांचे त्या ठिकाणी काम करणार्‍या कार्यालय मोफत निर्जंतुकीकरण करून देण्यात येणार आहे या संस्थेचे अध्यक्ष दिलीप भोसले यांच्या माध्यमातून हा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम राबविण्यात येत आहे संस्थेच्या सचिव एसके कुदळे मयूर कुदळे विजय गोटे आदीसह नऊ लोक या कार्यात जीव लावून काम करत आहेत आज बीड शहरात पत्रकार कार्यालयामध्ये इंदूर जंतू की करण करण्यात आल्या असून येणार्‍या काळात हे संस्था जोपर्यंत बीड शहर करून मुक्त होत नाही तोपर्यंत निर्जंतुकीकरण करणे कार्यालय असो घर असून त्याठिकाणी निर्जंतुकीकरण करून या संदर्भातली माहिती सरकारला देणार असून यापुढील काळात संस्थेमार्फत टेंपरेचर गन सोबत असणार आणि ज्या घराचं निर्जंतुकीकरण करायचंय त्या घरातल्या सर्व व्यक्तींचा टेंपरेचर त्या घरातील आरोग्य विषयी सर्व माहिती प्रशासनाला देणार असल्याचेही दिलीप भोसले यांनी सांगितले बीड शहरातील सुजाण नागरिकांनी या या संस्थेच्या सुरू केलेल्या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिला असून आज बीड शहरामध्ये घर दुकान हॉस्पिटल पत्रकार कार्यालय या ठिकाणी निर्जंतुकीकरण केले असून येणार्‍या काळातली मागणी पाहता प्रत्येक घर निर्जंतुकीकरण करून कोरूना मुक्त करण्याचा संकल्प संस्थेने केला असून या उपक्रमाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे व ज्या रहिवाशांना व्यापार्‍यांना घर अथवा दुकान निर्जंतुकीकरण करून घ्यायचे असेल त्यांनी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून अत्यल्प दरात आपले घर निर्जंतुकीकरण करून तोरणा पासून सुरक्षित ठेवावे असे आव्हान संस्थेच्या अध्यक्ष व सानी टाईज महाराष्ट्राचे प्रमुख दिलीप भोसले यांनी केले  आहे


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like