रस्त्यावर गोंधळ घालणार्‍या तृतीयपंथियांना  पोलिसांनी दिली समज

eReporter Web Team

रस्त्यावर गोंधळ घालणार्‍या तृतीयपंथियांना  पोलिसांनी दिली समज
बीड (रिपोर्टर)- शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सारडा कॅपिटल  येथे ९ ते १० तृतीयपंथी रस्त्यावर गोंधळ घालत असल्याने शहर पोलिस ठाण्याचे एपीआय गजानन जाधव यांनी त्यांना समज देत त्यांच्यावर ११०, ११७ प्रमाणे कारवाई केली. 


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like