धक्कादायकचं आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडत पॉझिटिव्ह रुग्णांच शतक पार 108 पॉझिटिव्ह

eReporter Web Team

धक्कादायकचं आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडत पॉझिटिव्ह रुग्णांच शतक पार
108 पॉझिटिव्ह
बीड । रिपोर्टर
बीड (रिपोर्टर)- कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल (दि. 4 ऑगस्ट रोजी) रात्री 75 कोरोनाचे रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या 1033 झाली होती. त्या पुन्हा आज (दि. 5 ऑगस्ट) रोजी गेवराईत 28 बाधित रुग्ण आढळल्याने हा आकडा 1061 वर जावून पोहचला त्या पुन्हा आज रात्री गेवराईचे 28 धरुन 108 रुग्णांची भर पडली. आतापर्यंत जिल्ह्यात 574 जणांनी कोरोनावर मात केली असून 520 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजचे त्यामध्ये  108 आहेत.
तर बीडमध्ये 35 तर जिल्हाबाहेर 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आज पॅझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये तालुकानिहाय आकडेवारी
बीड 14,  परळी 29 , अंबाजोगाई 06 , केज 11 , गेवराई 35, माजलगाव 06 , धारुर 01 , आष्टी 05 पाटोदा 01 एकुण 108 जण पॉझिटिव्ह आले आहे.

कोविड -१ ९ दिनांक ०५ ऑगस्ट २०२० रोजीचा अहवाल वेळ रात्री ११:३० वाजता आज अहवाल प्राप्त : - १८४५ 
पॉझिटिव्ह : - १०८ 
अनिर्णीत 05
निगेटिव्ह : -१७३२ 

- ४३ वर्षीय पुरुष ( रा.कुंभारवाडा , खाटीक खाना , रविवारपेठ , बीड शहर , औरंगाबाद येथे उपचार सुरु ) ३० वर्षीय ६८ वर्षीय पुरुष ( रा.विप्रनगर , बीड शहर , औरंगाबाद येथे उपचार सुरु ) ३५ वर्षीय पुरुष ( रा.धावज्याचीवाडी ता.बीड औरंगाबाद येथे उपचार सुरु ) ६५ वर्षीय पुरुष ( रा.क्रांती कॉलनी , मित्रनगर जवळ , बीड शहर औरंगाबाद येथे उपचार सुरु ) ३३ वर्षीय पुरुष ( रा.गणेशनगर , जालना रोड , बीड ) ६२ वर्षीय पुरुष ( रा.बलशाली शिक्षक कॉलनी , बीड शहर ) पुरुष ( रा.तांदळवाडी भिल्ल ता.बीड ) ६० वर्षीय पुरुष ( रा.पिंगळे गल्ली , बीड शहर ) ०७ महिने पुरुष ( रा.निखील रेसीडंन्सी , सावतामाळी चौक , बीड ) ५१ वर्षीय पुरुष ( रा.निखील रेसीडंन्सी , सावतामाळी चौक , बीड ) ५० वर्षीय महिला ( रा.जिल्हा रुग्णालय , बीड ) २८ वर्षीय महिला ( रा.मोमीनपुरा , बीड शहर ) ४६ वर्षीय पुरुष ( रा.अंकुशनगर , बीड शहर ) २ ९ वर्षीय पुरुष ( रा.कारंजा रोड , बीड शहर ) ५८ वर्षीय पुरुष ( रा.गवळीपुरा , अंबाजोगाई शहर ) ४० वर्षीय पुरुष ( रा.खतीबगल्ली , अंबाजोगाइ शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) २६ वर्षीय पुरुष ( रा.लखेरा गल्ली , अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) २ ९ वर्षीय पुरुष ( रा.रविवारपेठ , अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ५५ वर्षीय पुरुष ( रा.हनुमाननगर , मंगळवारपेठ , अंबाजोगाई शहर ) ५२ वर्षीय पुरुष ( रा.सदर बाजार , अंबाजोगाई शहर ) - ४६ वर्षीय पुरुष ( रा.बेलंबा ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ७५ वर्षीय पुरुष ( रा.पदमावती कॉलनी , परळी शहर ) ८७ वर्षीय पुरुष ( रा.सावतामाळी चौक , परळी शहर ) ०८ वर्षीय महिला ( रा.दाऊतपुर ता.परळी ) ०४ वर्षीय पुरुष ( रा.दाऊतपुर ता.परळी ) ३२ वर्षीय पुरुष ( रा.दाऊतपुर ता.परळी ) ३२ वर्षीय पुरुष ( रा.हमालवाडी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ०५ वर्षीय पुरुष ( रा.शिवाजी नगर , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ०७ वर्षीय महिला ( रा.शिवाजी नगर , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ५५ वर्षीय महिला ( रा.पदमावती कॉलनी , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ०८ वर्षीय महिला ( रा.पदमावती कॉलनी , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) १७ वर्षीय पुरुष ( रा.गांधी मार्केट , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत )
. ५५ वर्षीय पुरुष ( रा गांधी मार्केट , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ४० वर्षीय महिला ( रा.स्वातीनगर , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ३४ वर्षीय पुरुष ( रा.इंद्रानगर , परळी शहर ) ० ९ वर्षीय महिला ( रा.शिवाजीनगर , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ३२ वर्षीय महिला ( रा.शिवाजीनगर , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ३० वर्षीय पुरुष ( रा.शिवाजीनगर , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ३० वर्षीय महिला ( रा.कन्हेरवाडी , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) १३ वर्षीय पुरुष ( रा.हमालवाडी , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ५५ वर्षीय महिला ( रा.हमालवाडी , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ०६ वर्षीय महिला ( रा.हमालवाडी . , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) २६ वर्षीय महिला ( रा.हमालवाडी , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) १६ वर्षीय महिला ( रा.हमालवाडी , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ६८ वर्षीय महिला ( रा.हमालवाडी , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ४ ९ वर्षीय पुरुष ( रा.हमालवाडी , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ६० वर्षीय महिला ( रा.कन्हेरवाडी , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ६० वर्षीय पुरुष ( रा नाथ्रारोड , नाथनगर , परळी शहर ) ३२ वर्षीय पुरुष ( रा.माऊली नगर , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ( अॅन्टीजेन तपासणी विशेष मोहिम मधील २८ अंतर्भुत करुन एकूण संख्या ) : ५५ वर्षीय पुरुष ( रा.दाभाडे कॉलनी , गेवराई शहर ) ५० वर्षीय पुरुष ( रा.जायकवाडी वसाहत , गेवराई शहर ) १८ वर्षीय पुरुष ( रा.जायकवाडी वसाहत , गेवराई शहर ) १ ९ वर्षीय पुरुष ( रा.राहेरी ता.गेवराई ) ३ ९ वर्षीय पुरुष ( रा.कोल्हेर रोड , गेवराई शहर ) पुरुष ( रा.सावता नगर , गेवराई शहर ) ४५ वर्षीय पुरुष ( रा.सरस्वती कॉलनी , गेवराई शहर ) ३२ वर्षीय पुरुष ( रा.मन्यारवाडी , ता.गेवराई ) ३० वर्षीय पुरुष ( रा.बेदरेगल्ली , गेवराई शहर ) २६ वर्षीय पुरुष ( रा.मन्यारवाडी ता.गेवराई ) ४० वर्षीय पुरुष ( रा.भाजीमंडई , गेवराई शहर ) ३२ वर्षीय पुरुष ( रा.पांढरवाडी ता.गेवराई ) २६ वर्षीय महिला ( रा.सुतारगल्ली , गेवराई शहर ) २५ वर्षीय पुरुष ( रा.लोहारगल्ली , गेवराई शहर ) २३ वर्षीय पुरुष ( रा.लोहारगल्ली , गेवराई शहर ) ३० वर्षीय पुरुष ( रा.पवारगल्ली , गेवराई शहर ) ८० वर्षीय पुरुष ( रा.मेन रोड , गेवराई शहर ) ३० वर्षीय महिला ( रा.लोहार गल्ली , गेवराई शहर ) २६ वर्षीय पुरुष ( रा.संभाजीनगर , गेवराई शहर ) १८ वर्षीय पुरुष ( रा.सरस्वती कॉलनी , गेवराई शहर ) ५२ वर्षीय पुरुष ( रा.धनगर गल्ली , गेवराई शहर ) ३५ वर्षीय पुरुष ( रा.वडगाव ढोक ता.गेवराई ) ५४ वर्षीय महिला ( रा.बेदरे गल्ली , गेवराई शहर ) ३३ वर्षीय
३५ वर्षीय पुरुष ( रा.मोंढा रोड , गेवराई शहर ) ४८ वर्षीय पुरुष ( रा.जमादार पुल जवळ , गेवराई शहर ) ४० वर्षीय पुरुष ( रा.जैन मंदीर , गेवराई शहर ) ३८ वर्षीय पुरुष ( रा.बागपिंपळगाव ता.गेवराई ) ३५ वर्षीय पुरुष ( रा.मेन रोड , गेवराई ) ३१ वर्षीय पुरुष ( रा.गढी ता.गेवराई पत्त्याबाबत खात्री करणे सुरु आहे ) ५२ वर्षीय पुरुष ( रा.गेवराई पत्त्याबाबत खात्री करणे सुरु आहे ) ६५ वर्षीय पुरुष ( रा.सेलु ता.गेवराई ) २५ वर्षीय पुरुष ( रा.गोविंदवाडी ता.गेवराई ) २० वर्षीय महिला ( रा.गोविंदवाडी ता.गेवराई ) ३० वर्षीय पुरुष ( रा.सिध्दीविनायक कॉलनी , गेवराई शहर ) ३० वर्षीय महिला ( रा.ऊजिस गेवराई ) : - ४६ वर्षीय पुरुष ( रा.पोलीस कॉलनी , माजलगाव शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ३४ वर्षीय पुरुष ( रा.पोलीस कॉलनी , माजलगाव शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ४१ वर्षीय पुरुष ( रा.शिवाजी नगर , माजलगाव शहर ) ७२ वर्षीय पुरुष ( रा.शिवाजी नगर , माजलगाव शहर ) ३५ वर्षीय पुरुष ( रा.भाटवडगाव ता.माजलगाव ) ०२ वर्षीय पुरुष ( रा.शिक्षक कॉलनी , माजलगाव शहर ) : - ७० वर्षीय महिला ( रा.गोपाळवस्ती , कानडीमाळी रोड , केज शहर ) १७ वर्षीय महिला ( रा.समर्थमठ , केज शहर , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २२ वर्षीय पुरुष ( रा . समर्थमठ , केज शहर , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४४ वर्षीय महिला ( रा.समर्थमठ , केज शहर , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४५ वर्षीय पुरुप ( रा.धारुर रोड , केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३२ वर्षीय पुरुष ( रा.स्वामी विवेकानंद विद्यामंदीर परिसर , केज शहर ) ४० वर्षीय पुरुष ( रा.कानडी रोड , वसंत विद्यालय परिसर , केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ५८ वर्षीय पुरुष ( रा.शाहुनगर , वकीलवाडी , केज शहर ) १६ वर्षीय महिला ( रा.अहिल्यादेवी नगर केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) १८ वर्षीय पुरुष ( रा . अहिल्यादेवी नगर , केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २० वर्षीय महिला ( रा.अहिल्यादेवी नगर , केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ७० वर्षीय पुरुष ( रा.उदयनगर , धारुर शहर ) : - ५५ वर्षीय पुरुष ( रा भाकरेवस्ती ता.पाटोदा ) : - ६० वर्षीय महिला ( रा.कडा ता .आष्टी औरंगाबाद येथे उपचार सुरु ) ६२ वर्षीय पुरुष ( रा.कोयाळ , ता.आष्टी ) १८ वर्षीय पुरुष ( रा.हिंगणी ता .आष्टी , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत , कर्जत येथे उपचार सुरु ) ४० वर्षीय पुरुष ( रा.मुर्शदपुर ता.आष्टी ) ४७ वर्षीय पुरुष ( रा.धानोरा ता.आष्टी )

 

जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट     6.2 टक्के
जिल्ह्याचा डेथ रेट         3.38 टक्के
जिल्ह्याचा डबलिंग रेट    11.9    
क्वान्टॅक्ट ट्रेसिंग चा रेषो प्रति रुग्ण 33.02
रिकव्हरी रेट        51.98

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 16980 कोरोना संशयितांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. (यामध्ये आज (दि. 5 ऑगस्ट) रात्रीची  आकडेवारी नाही), निगेटिव्ह 15947 जण आले आहेत. तर पॉझिटिव्ह 1033 जण आहेत.

आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले रुग्ण तालुकानिहाय कंसात बरे झालेलेल्या रुग्णांची आकडेवारी
(यामध्ये आज (दि. 5 ऑगस्ट) रात्रीची आकडेवारी नाही)
जिल्हा रुग्णालय बीड 278 (166), सी.सी.सी.बीड 180 (109), एस.आर.टी. अंबाजोगाई 96(27), सी.सी.सी. अंबाजोगाई 192 (155), उपजिल्हारुग्णालय गेवराई 30(23), ग्रामीण रुग्णालय आष्टी 7(0), सी.सी.सी. शिरुर 0, ग्रामीण रुग्णालय माजलगाव 13(13), उपजिल्हारुग्णांलय केज 41(3), उपजिल्हा रुग्णालय परळी 2(2), सी.सी.सी. परळी 31(0), लोखंडीसावरगाव रुग्णालय  54 (0), इतर जिल्ह्यात उपचार घेत असलेले 104 (39)


अधिक माहिती: beed

Related Posts you may like