आता माजलगावही बंद

eReporter Web Team

बीड । रिपोर्टर
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने मोठे पाऊले उचलले आहेत. गेवराईनंतर बीड शहरात अँटिजेन टेस्ट केल्यानंतर काल तब्बल 86 तर आज दुपरपर्यंत तब्बल 62 पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोनाचा मोठा संसर्ग झाल्याने निष्पन्न झाले आहे. हा समूह संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दि. 12 ते 22 ऑगस्ट दरम्यान माजलगाव शहरही 21 ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचा   निर्णय जिल्हाधिकारी रेखावार यांनी घेतला आहे.
 बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टीसह केजमध्ये 10 दिवसाची संचारबंदी लागून करण्याचा निर्णय दुपारी घेतल्यानंतर सायंकाळी माजलगाव बंद करण्याचा निर्णय घेतला असून 21 ऑगस्ट पर्यंत माजलगाव शहराही आता बंद राहणार आहे.

----

दुपारी कोणते शहर बंद करण्याचा निर्णय घेतला होत वाचा

https://live.beedreporter.net/news/beed-district/8447/


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like