मोठी बातमी - 9 ऑगस्टच्या अँटीजेन तपासणीत दिवसभरात 137 पॉझिटिव्ह

eReporter Web Team

मोठी बातमी - 9 ऑगस्टच्या अँटीजेन तपासणीत दिवसभरात 137 पॉझिटिव्ह
बीड (रिपोर्टर)- कोरोनाचा समुहसंसर्ग रोखण्यासाठी कालपासून बीड शहरात सहा केंद्रावरून अँटीजेन तपासणी करण्यात येत असून या तपासणीसाठी मोठ्या प्रमाणावर व्यापारी, व्यवसायिक, त्यांचे कर्मचारी, दूध, फळभाजी विक्रेते येत आहेत. आज दि. 9 ऑगस्ट च्या दिवसभरात सहा केंद्रांवर 3170 जणांच्या अँटीजेन तपासण्या झाल्या असून यामध्ये 137 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आढळून आले आहेत. 


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like