
आज दिवसभर 269 पॉझिटिव्ह
बीड । रिपोर्टर
आज दिवसभर 6189 जणांची टेस्ट करण्यात आली असून त्यात 230 जण पॉझिटिव्ह आढळून आले. तर जिल्ह्यातून पाठवलेल्या 547 स्वब चा रिपोर्ट आला असून यामध्ये 39 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिह्यात एकच दिवशी टोटल 6877 तपासण्या झाल्या असून 269 जण यामध्ये बाधित निघाले आहेत. तर निगेटिव्ह 6608 अहवाल आले आहेत.
आज स्वब मध्ये पॉझिटिव्ह आलेले
अंबाजोगाई 6
बीड 20
धारूर 1
केज 3
माजलगाव 2
पाटोदा 3
शिरूर 3
वडवणी 1
---
कुठल्या शहरात किती टेस्ट
शहर टेस्ट पॉझिटिव्ह
अंबाजोगाई 2091 46
आष्टी 600 33
केज 607 17
माजलगाव 859 29
परळी 2032 105
एकूण 6189 230
अधिक माहिती: बीड