18 सप्टेंबरचे कोरोना अहवाल प्राप्त, 178 पॉझिटिव्ह

eReporter Web Team

 

18 सप्टेंबरचे कोरोना अहवाल प्राप्त, 178 पॉझिटिव्ह
बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत
असून 11 सप्टेंबर शुक्रवारच्या दुपारी दोन वाजता प्राप्त झालेल्या 1497
अहवालानुसार 178 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून 1319 निगेटिव्ह आले
आहेत.
आज दि.18 सप्टेंबर वार शुक्रवार रोजी  दुपारी दोन वाजता कोरोना
संशयितांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त जाला आहे. 1497 संशयितांची तपासणी
करण्यात आली. त्यामध्ये 1319 हे निगेटिव्ह आले तर 178 जण पॉझिटिव्ह आले
आहेत. यामध्ये अंबाजोगाई 35, आष्टी 6, बीड 31, धारूर 13, गेवराई 15, केज
19, माजलगाव 11, परळी 27, पाटोदा 10, शिरूर 8, वडवणी तालुक्यातील तिघा
जणांचा समावेश आहे.


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like