मानमोडी येथील तलावाला पडले भगदाड

eReporter Web Team

गेवराई (रिपोर्टर)- गेवराई तालुक्यातील मानेवाडी -सिंदखेड दरम्यान असलेल्या पाझर तलावाला भगदाड पडले आहे. घटनास्थळी महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी जावून पाहणी केली आहे. 
  या वर्षी चांगला पाऊस झाल्याने जवळपास ८० टक्केपेक्षा जास्त तलावे भरली आहेत. मानेवाडी-सिंदखेड येथील तलावही पूर्णपणे भरले मात्र या तलावाच्या भिंतीला भगदाड पडले आहे याची माहिती महसूल विभागाला देण्यात आली. तलाठी, अभियंता यांनी याची पाहणी केली आहे. 


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like