धारूर घाटात अपघाताची मालिका सुरूच

eReporter Web Team


किल्ले धारूर (रिपोर्टर) धारूर येथील अरुंद घाटात एक ट्रक व एशियार
टेम्पो यांचा अपघात झला एशीयार टेम्पो ने ट्रक ला पाठी मागून जोरात धडक
दिल्याने अपघात झाला सुदैवाने जीवित हनी टळली

रात्री एशियर टेम्पो हा डालडा मैदा घेवून परभणी कडे जात होता त्याच वेळी
ट्रक माजलगाव कडे जात होता ट्रक ने अचानक ब्रेक दाबल्याने मागी एशीयर
टेम्पो ट्रकला डाव्या बाजूने धडकला यामुळे टेम्पो पलटी झाला तर ट्रक खोल
दरीच्या कठड्याला आदळून अडकला यात सुदैवाने जीवित हानी टळली टेम्पो चालक
धमपाल बनसोडे हे जखमी झाले आहेत दोही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे
धारुर घाटात वारंवार अपघात घडत असून रस्ता रुंदी करन करण्याची मागणी
विश्व मानव अधिकार परिषदेचे जिल्हा अध्यक्ष अतिक मोमीन यांनी केली आहे


अधिक माहिती: beed

Related Posts you may like