ताज्या बातम्या

अंबाजोगाई शहरात अनोळखी मृतदेह सापडला

अंबाजोगाई शहरात अनोळखी मृतदेह सापडला
अंबाजोगाई(रिपोर्टर): अंबाजोगाई शहरातील मुख्य रस्ता असलेल्या शिवाजी महाराज चौक ते शासकीय दवाखाना रोड वरील मर्कज मस्जिद जवळ एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला असून सदरील इसमाचा मृत्यू कशा मुळे झाला व तो तेथे किती वेळाने मरून पडला अद्यापही समजले नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की आज सकाळ पासून एक व्यक्ती रस्त्यावर पडलेली असल्याचे तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी पाहिले दोन चार तास झाले तरी हा माणूस उठत नसल्याने तेथे असलेल्या भाजी विकर्त्यांनी त्याच्या जवळ जाऊन बघितले असता सदरील व्यक्ती मयत झाल्याचे दिसले त्यांनी तत्काळ सदरील माहिती शहर पोलीस स्टेशनला दिली असता तेथे पोलिसांनी तत्काल घटनास्थळ गाठले व सदरील मयताचा मृत देह स्वा रा ती मध्ये पाठवला आहे.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review

<

Related Posts you may like

Ad

व्हिडिओ बातमी

व्हिडिओ बातमी:-REPORTER CHASHAK BEED, ADFC VS SRK

रिपोर्टर कौल