विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या

eReporter Web Team

विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या
बीड (रिपोर्टर):- दिंद्रुड येथे शेतात राहत असलेल्या ज्योती तिडके या महिलेने रात्रीच्या दरम्यान जवळच्याच एका विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 
   ज्योती बाबूराव तिडके (रा. दिंद्रुड ता. माजलगाव) या विवाहितेने त्यांच्या शेतातील जवळ असणार्‍या एका विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून आज सकाळी ज्योती हिचे शव तिच्या नातेवाईकांनी बाहेर काढले. पोलिसांनी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. सदरील घयना कोणत्या कारणावरून घडली हे अद्याप कळाले नाही. 


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like