धक्कादायक बीडमध्ये आजही 3 रुग्ण पॉझिटिव्ह

eReporter Web Team

धक्कादायक बीडमध्ये आजही 3 रुग्ण पॉझिटिव्ह
ऑनलाईन रिपोर्टर
आज दि. 23 रोजी पाठविलेले 43 स्वॅब नमुन्यांपैकी 3अहवाल पॉझिटिव्ह आले असून 39 निगेटिव्ह आले आहेत तर 1व्यक्तींचा अहवाल (Inconclusive) आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी दिली आहे.

सुत्राने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये आज बीड 1 ,कुंढी 1, वडवनी 1 आशा नवीन रुग्णांची भर पडली असून बीड येथील रुग्ण पालवन चौक येथील आहे, पण तो घरी गेला नाही. मुंबईहून येतानाच लक्षणे आढळल्याने त्याला सिव्हिल मध्ये दाखल केले होते असे सांगण्यात येते. तर वडवणी येथील अगोदरच्या कोरोंनाग्रस्तांच्या संपर्कातील हा रुग्ण आहे. कुंडी ता धारूर येथील एक रुग्ण आहे.


अधिक माहिती: बीड

Related Posts you may like