कोरोना पुन्हा एक बळी 73 वर्षीय महिलेचा मृत्यू

eReporter Web Team

कोरोना पुन्हा एक बळी
73 वर्षीय महिलेचा मृत्यू
बीड । रिपोर्टर
बीडमध्ये कारोनाचे  रुग्ण वाढत असतांना त्यामध्ये चिंतेची बाब म्हणजे मृत्यूची संख्याही वाढत आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका 73 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाशल्यचिकित्यक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.
बीडमध्ये  आज 73 वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वयाबरोबर रक्तदाब व थायरॉईड हा आजार होता. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. आतापर्यंत बीड जिल्ह्यात 31 जणांचा मृत्यू झाला आहे. आजही शेकडो स्वॅब तपासणीसाठी पाणवण्यात आले असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे.

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: beed

Related Posts you may like