कोरोना गुणाकाराच्या मुडमध्ये; रात्रीतून ८३ बाधीत  कोरोना योद्धेही वजाबाकीसाठी तयार, आज ४२ बाधीतांना सुट्टी 

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर)- गेल्या काही दिवसांपासून कोरोना बीड जिल्ह्यात गुणाकाराच्या मुडमध्ये आपले रंग दाखवून लोकांना भयभीत करत असून रात्री साडेबारा वाजता आलेल्या अहवालात जिल्ह्यात तब्बल ८३ नवीन कोरोना बाधीतांची भर पडल्याने जिल्हावासियांची चिंता एकीकडे वाढली आहे तर दुसरीकडे कोरोना योद्धेही वजाबाकीसाठी तयार असून आज तब्बल ४२ कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची सुट्टी होणार आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ८६७ कोरोनाबाधीतांची नोंद असून आतापर्यंत ४२९ बाधीतांनी कोरोनावर मात केली आहे. आज ४२ जणांना सुट्टी देण्यात येणार आहे. 
बीड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून कोरोना योद्धेही आपल्या उपचारातून कोरोना बाधीतांना बरे करत आहेत आज जिल्ह्यात तब्बल ४२ कोरोनाबाधीत बरे होऊन घरी परतणार आहेत. यामध्ये बीड तालुक्यातील १०, आष्टी ३, पाटोदा २, गेवराई ६, माजलगाव २, केज एक, अंबाजोगाई एक, अंबाजोगाई ७, परळी ११ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील डॉक्टर, कर्मचार्‍यांनी अथक प्रयत्न करून आतापर्यंत ४२९ कोरोनाबाधीतांना कोरोनामुक्त केले असून सध्या जिल्ह्यात ४०८ कोरोनाबाधीतांवर उपचार सुरू आहे तर ३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 
बीड- २०
२८ वर्षीय पुरुष ( रा.संतनामदेव नगर , धानोरा रोड , बीड शहर ) ५९ वर्षीय पुरुष ( रा.आहेर वडगाव , ता.बीड ) ६४ वर्षीय पुरुष ( रा.कृष्ण मंदीर परिसर , सारडा रेसीडेंन्सी जवळ , बीड शहर ) ३६ वर्षीय पुरुष ( रा.कृष्ण मंदीर परिसर , सारडा रेसीडेंन्सी जवळ , बीड शहर ) ४५ वर्षीय पुरुष ( रा.जिल्हा रुग्णालय , बीड ) ४० वर्षीय पुरुष ( रा.साळी गल्ली , बीड शहर ) ०४ वर्षीय महिला ( रा.खासबागदेवी रोड , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) पुरुष ( रा.खासबागदेवी रोड , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २५ वर्षीय पुरुष ( रा.आंबेडकर भवनच्या मागे , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४२ वर्षीय पुरुष ( रा.माऊली नगर , पिंपरगव्हाण रोड , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३७ वर्षीय महिला ( रा.माऊली नगर , पिंपरगव्हाण रोड , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २६ वर्षीय महिला ( रा.धानोरा रोड , लाटे कॉम्प्लेक्स समोर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २८ वर्षीय पुरुष ( रा.घोडका राजुरी , ता.बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४० वर्षीय महिला ( रा.घोडका राजुरी , ता. बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४१ वर्षीय महिला ( रा.घोडका राजुरी ,ता.बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४५ वर्षीय पुरुष ( रा.घोडका राजुरी, ता.बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ५६ वर्षीय पुरुष ( रा इंडिया बॅक कॉलनी , बीड शहर ) ६२ वर्षीय पुरुष ( रा.इंडिया बँक कॉलनी , बीड शहर ) ७५ वर्षीय महिला ( रा.पिताजी आयकॉन अपार्टमेंट, भगवान प्रतिष्ठान जवळ , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ५५ वर्षीय महिला ( रा.पिताजी आयकॉन अपार्टमेंट , भगवान प्रतिष्ठान जवळ , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) : 
परळी -३६
- ६७ वर्षीय महिला ( रा .हमालवाडी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४८ वर्षीय पुरुष ( रा.भिमवाडी ता.परळी ) ४७ वर्षीय पुरुष ( रा.धर्मापुरी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २४ वर्षीय महिला ( रा.माणीक नगर, परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २० वर्षीय पुरुष ( रा.धर्मापुरी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३८ वर्षीय महिला ( रा.धर्मापुरी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत )
११ वर्षीय ०२ वर्षीय ०४ वर्षीय २३ वर्षीय ४८ वर्षीय महिला ( रा.माणीक नगर , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २४ वर्षीय पुरुष ( रा.माणीक नगर , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ५० वर्षीय महिला ( रा.विद्यानगर , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ६३ वर्षीय पुरुष ( रा.विद्यानगर , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ६० वर्षीय पुरुष ( रा.शिवाजी नगर , परळी शहर ) २८ वर्षीय पुरुष ( रा.परमान कॉलनी , परळी शहर ) २२ वर्षीय पुरुष ( रा.टोकवाडी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३४ वर्षीय पुरुष ( रा.एरिगेशन कॉलनी , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत पुरुष ( रा.धर्मापुरी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४६ वर्षीय महिला ( रा.धर्मापुरी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) वर्षीय पुरुप ( रा.धर्मापुरी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) पुरुष ( रा.धर्मापुरी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) पुरुष ( रा.धर्मापुरी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २७ वर्षीय महिला ( रा.धर्मापुरी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत )१० वर्षीय महिला ( रा.इंडस्ट्रीअल भाग , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ४६ वर्षीय महिला  (पान २ वर)
( रा.इंडस्ट्रीअल भाग , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत पुरुष ( रा.इंडस्ट्रीअल भाग, (पान ४ वर)
परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) १८ वर्षीय पुरुष ( रा.इंडस्ट्रीअल भाग , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) १८ वर्षीय पुरुष ( रा.इंडस्ट्रीअल भाग , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) १ ९ वर्षीय पुरुष ( रा.इंडस्ट्रीअल भाग , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३८ वर्षीय महिला ( रा.इंडस्ट्रीअल भाग , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २२ वर्षीय महिला ( रा.इंडस्ट्रीअल भाग , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३५ वर्षीय महिला ( रा.इंडस्ट्रीअल भाग , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) वर्षीय पुरुष ( रा.इंडस्ट्रीअल भाग , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) १४ वर्षीय पुरुष ( रा.इंडस्ट्रीअल भाग , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) १७ वर्षीय पुरुष ( रा.इंडस्ट्रीअल भाग , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २० वर्षीय पुरुष ( रा.इंडस्ट्रीअल भाग , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४० वर्षीय पुरुष ( रा.इंडस्ट्रीअल भाग , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४ ९ वर्षीय महिला ( रा.माणीकनगर , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ५५ वर्षीय महिला ( रा.जुने रेल्वे स्टेशन , परळी शहर )

अंबाजोगाई-०८ 
३० वर्षीय पुरुष ( रा.दुर्गा नगर , अंबाजोगाई शहर ) ६८ वर्षीय महिला ( रा.दुर्गा नगर , अंबाजोगाई शहर ) ०४ वर्षीय महिला ( रा.दुर्गा नगर , अंबाजोगाई शहर ) वर्षीय पुरुष ( रा.केशव नगर , अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) वर्षीय पुरुष ( रा.केशव नगर , अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २४ वर्षीय महिला ( रा.मियाभाई कॉलनी , अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहव ३३ वर्षीय महिला ( रा.दुर्गा नगर , अंबाजोगाई शहर ) ५५ वर्षीय महिला ( रा.दुर्गा नगर , अंबाजोगाई शहर )
गेवराई-०७
... ६० वर्षीय पुरुष ( रा.बेलगाव , ता .गेवराई ) ४० वर्षीय महिला ( रा.मोंढा रोड , गेवराई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत २१ वर्षीय पुरुष ( रा.मोंढा रोड , गेवराई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४७ वर्षीय महिला ( रा.मोंढा रोड , गेवराई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ५० वर्षीय पुरुष ( रा.मोंढा रोड , गेवराई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २६ वर्षीय पुरुष ( रा.मोंढा रोड , गेवराई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २ ९ वर्षीय महिला ( रा.मोंढा रोड , गेवराई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत : -
पाटोदा-०४
 ६० वर्षीय पुरुष ( रा.मस्केवस्ती , डोंगरकिन्ही , ता.पाटोदा ) २ ९ वर्षीय पुरुष ( रा .महेंद्रवाडी ता.पाटोदा पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २८ वर्षीय पुरुष ( रा . महेंद्रवाडी ता.पाटोदा पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २५ वर्षीय पुरुष ( रा . महेंद्रवाडी ता.पाटोदा पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) : - 
माजलगांव-०२
२२ वर्षीय पुरुष ( रा.खाजगी रुग्णालय , माजलगाव शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सह ७० वर्षीय पुरुष ( रा.खाजगी रुग्णालय , माजलगाव शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासात.
केज-०२
: - ३४ वर्षीय पुरुष ( रा.ढाकेफळ ता केज ) ५८ वर्षीय महिला ( रा.अजिजपुरा केज शहर ) :
धारुर-०२ 
 - ४१ वर्षीय पुरुष ( रा.उदय नगर , धारुर शहर ) २२ वर्षीय पुरुष ( रा . पोस्ट ऑफिस जवळ , धारुर शहर )
वडवणी-१
 ६० वर्षीय महिला ( रा.पिंपळा ता.वडवणी ) 
शिरुर-०१ 
२७ वर्षीय पुरुष ( रा.उत्तम नगर , दहिवंडी ता.शिरुर ) 
बीड पाठोपाठ 
परळीत संसर्ग 
बीड शहरापाठोपाठ परळी शहराहसह ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. रात्री पाठवलेल्या स्वॅबमध्ये ३६ रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश आहे. 


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like