संसर्ग वाढला, 6055 तपासण्यात 404 पॉजिटीव्ह

eReporter Web Team

संसर्ग वाढला बीड जिल्ह्यात 6055 तपासण्यामध्ये 404 जण आढळले बाधित
बीड : रिपोर्टर
काल दि. 14 सप्टेंबर पासून जिल्ह्यात अँटिजेन टेस्ट सुरू आहेत. यामध्ये काल 228 पॉझिटिव्ह आल्यानंतर आज जिल्हा आरोग्य विभागाला 6055 जणांच्या टेस्ट चा रिपोर्ट प्राप्त झाला यामध्ये 404 पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात कालचे 288 आहेत. 
यामध्ये
अंबाजोगाई 17
आष्टी 29
बीड 74
धारूर 43
गेवराई 34
केज 27
माजलगाव 15
परळी 62
पाटोदा 34
शिरूर 49
वडवणी 20
असे एकूण 404 रुग्णाचा समावेश आहे.j


अधिक माहिती: Beed

Related Posts you may like