कोरोनाचा टक्का घसरला; आज 79 पॉझिटिव्ह

eReporter Web Team

कोरोनाचा टक्का घसरला; आज 79 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर): गेल्या आठड्यात कोरोनाने मुसंडी मारली होती. मात्र आज आलेल्या अहवालात केवळ 79 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला आज दि.18 रोजी दुपारी 1 वा. 684 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 605 जण निगेटिव्ह आले असून 79 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आला आहे. यामध्ये अंबाजोगाई-8 आष्टी -8 बीड -25 धारूर -2 गेवराई-4 केज -4 माजलगाव -9 परळी -6 पाटोदा-7 शिरूर -6


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like